मारकडवाडी गाव सध्या चर्चेत असून या गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले असून या गावातील चौकात माजी आमदार राम सातपुते यांच्या विकास कामाचे बॅनर देखील लागले आहेत.मारकडवाडी येथील भाजपा कार्यकर्त्यांशी बातचीत केली आहे, मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..