शिवस्मारक व्हावं अशी महाविकास आघाडी सरकारची इच्छाच नाही- भाजप आ.विनायक मेटे
अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाचं काम स्थगित असल्याने ते पुन्हा चालू करण्याची लक्षवेधी भाजप आमदार विनायक मेटे यांनी विधानपरिषदेत मांडली. मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेलं उत्तर सरकारची शिवस्मरकाबद्दलची अनास्था दर्शवते असं मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना ते म्हणाले.