परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी भीमसैनिकांचा मोर्चा
संविधानाची विटंबना आणि दलित समाजावर झालेल्या मारहाण तसेच सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आज जालना जिल्ह्यातील घनसावंगीत येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चा मध्ये तालुक्यातील सर्व संघटनांनी सहभागी होऊन या घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी भीमसैनिकांशी आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी बातचीत केली...