टकल डोकं चालना, लै प्रश्न पडल्यात - ह्यो आजार नेमका कोणता हाय ? - कोल्हापुरी भाऊ

Update: 2025-01-08 16:41 GMT

टकल डोकं चालना, लै प्रश्न पडल्यात - ह्यो आजार नेमका कोणता हाय ? - कोल्हापुरी भाऊ

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावामंदी जवळ - जवळ ५० हून अधिक व्यक्तींना एकदमच केसगळती व्हाय लागली आणि नंतर फकस्त ३ दिवसातच ती एकदमच टकली झालीत. काय असेल कारण ? ह्यो कोणता आला टक्कल व्हायरस आमच्या गावामंदी ... गावामंदी एकच चर्चा

Full View

Tags:    

Similar News