या घरात आहे बाबासाहेबांची खास आठवण...

Update: 2024-12-03 09:44 GMT

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोलापुर शहरात आले असताना त्यांनी या घरात केला होता मुक्काम. सात दशके उलटली तरी या घराने बाबासाहेबांच्या स्मृतींचे जतन केले आहे. काय होता तो प्रसंग जाणून घ्या मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या या रिपोर्टमधून…

Full View

Tags:    

Similar News