मोहोळमध्ये अशा पोहचल्या होत्या बाबासाहेबांच्या अस्ती

Update: 2024-12-03 09:36 GMT

मोहोळमध्ये अशा पोहचल्या होत्या बाबासाहेबांच्या अस्ती 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर देशभरातून जनसागर मुंबईला पोहचला. वाहतुकीची साधने उपलब्ध नसतानाही मोहोळ येथील तरुण मुंबईला पोहचले. परत येताना ते एकटे आले नाहीत. तर सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणल्या. काय आहे ही घटना जाणून घ्या पत्रकार राजू साखरे यांच्याकडून..

Full View

Tags:    

Similar News