विधानसभा निवडणुकीच्या तारखा कुणाच्या फायद्याच्या ?

Update: 2024-10-16 11:22 GMT

निवडणूक आयोगावर विरोधी पक्षाकडून अनेकदा पक्षपातीपणा केल्याची टिका केली जाते. यामध्ये काही तथ्य आहे का ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या तारखा कुणाच्या फायद्याच्या आहेत? याबाबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के, प्रसाद मोकाशी यांच्याशी खास चर्चा केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक मनोज भोयर यांनी…

Full View

Tags:    

Similar News