सोलापूरच्या शेतकऱ्याचा नाद खुळा, दीड एकरात तब्बल तीन टन ढोबळी मिरचीचे उत्पादन

Update: 2024-10-14 10:49 GMT

सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी येथील शेतकरी सुजित पाटील यांनी दीड एकर शेतीमध्ये तब्बल तीन टन ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले आहे. पहा अशोक कांबळे यांचा रिपोर्ट…

Full View

Tags:    

Similar News