निवडून आल्यावर अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द करणार,माजी आमदार रमेश कदम आक्रमक
आमदार झाल्यावर अनगर येथील मंजूर अप्पर तहसील कार्यालय रद्द करणार असे आश्वासन माजी आमदार रमेश कदम यांनी दिले आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी… | Max Maharashtra #solapur #election2024 #sharadpawar #tutari #mohol