आषाढी वारीची परंपरा महाराष्ट्राबाहेर देखील रुजलेली आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील बेळगाव येथील वारकऱ्यांनी २५ वर्षे वारीची परंपरा जपली आहे. यावर्षी थेट बेळगाव येथून बैलगाडीतून पालखी आणण्यात आली आहे. या दिंडीच्या समृद्ध परंपरेविषयी सीमाभागातील वारकऱ्यांशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..