राज्यात ३००० कोटींचा घोटाळा समृध्दी महामार्गात झाला आहे. असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केले. घोटाळ्याचे आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांची विविध पदावर नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली. असे खुलासे रोहित पवारांनी केले.