कागदाला २००, बँक खात्याला २००, हेलपाट्याने दोन दिसाचा रोजगार बुडाला, हातात काय राहिलं?

Update: 2024-09-19 11:03 GMT

महाराष्ट्रात लाडक्या बहिणींच्या काय आहेत तक्रारी? गाव खेड्यात काम करणाऱ्या शेतकरी,शेतमजूर स्त्रियांच्या समस्या सुटल्या का? लोकप्रतिनिधींच्या कामावर स्त्रिया समाधानी आहेत का ? थेट शेतात जाऊन शेतकरी शेतमजूर स्त्रियांचे प्रश्न जाणून घेतले आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Full View

Tags:    

Similar News