पहिल्यांदाच काही तरी करायचं स्वप्नं पाहिलं.. त्यासाठी कर्जही काढलं आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लागला...तरीही त्या आज यशस्वी उद्योजिका झाल्या आहेत. कोरोनाकाळात लॉकडाऊन सारखी मोठी अडचण येऊन देखील व्यवसाय कसा उभा राहिला याबद्दल सांगत आहेत स्वतः Nutritionist प्रीती देशमुख..