मुंबईत पाणी माफिया सुसाट, गरीब पाण्यासाठी पाहतय वाट, तमिल सेल्वन यांची महापालिकेवर टीका
मुंबईत पाणी माफियांना मोकळीक देऊन सर्वसामान्य गरीब मुंबईकरांची पाण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पिळवणूक सुरु असल्याचा आरोप लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार तमिल सेल्वन यांनी केला. यावेळी तमिल सेल्वन यांनी एसआरएच्या माध्यमातून ज्या घरांचे पाडकाम झाले आहे. त्या कुटूंबांना घरभाडे मिळावे आणि ज्या बिल्डरांकडून नव्या प्रकल्पाला विलंब होत आहे. त्यामुळे बिल्डर बदलण्याची मागणी तमिल सेल्वन यांनी केली. याबरोबरच सायन किल्ल्याबद्दलही तमिल सेल्वन यांनी भूमिका मांडली आहे. नेमकं काय म्हणाले तमिल सेल्वन जाणून घेण्यासाठी पहा...