राज्य सरकारने पोलिस भरती प्रक्रियेत (Police Recruitment Process) तृतीयपंथीयांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू काही तृतीयपंथी यांच्याकडे प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना तृतीयपंथी यांना करावा लागतोय, तर काही सायबर कॅफेमध्ये त्यांचा फॉर्म भरण्यास त्यांची टाळाटाळ केली जाते.अशावेळी तृतीयपंथी यांनी काय केलं पाहीजे? तृतीयपंथीच्या मदतीला कोणती संघटना धावून येते? पाहूयात कुलदीप नंदूरकर यांच्या स्पेशल रिर्पोट...