रायगड जिल्ह्यातील या गावात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. शेतमजुरी करून पोट भरावे की पाणी विकत घ्यावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. या नागरिकांचा पाण्यासाठीचा टाहो प्रशासनाला ऐकू येणार का ? पहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा विशेष रिपोर्ट...