कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता जास्तीतत जास्त प्रमाणात लसीकरणावर भर देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता 45 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेता येणार आहे. याचसंदर्भात लस घ्यायला येणाऱ्या सर्वमसामांन्या नागरिकांना काय वाटते, हे जाणून घेतले आहे आमचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी