जो फुगा विकून आपल्या कुटुंबाच्या पोटापाण्याचा खर्च भागत होता. त्याच फुग्याने पारधी समाजाचे कुटुंब उद्ध्वस्थ केले आहे. स्वातंत्र्य लढ्यात रक्त सांडलेल्या पारधी समाजावर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसतो न पुसतो तोच देशद्रोहाचा नवा शिक्का मारण्याचे षडयंत्र सुरु आहे. काय आहे सोलापूर येथील घटनेमागील तथ्य पहा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट..