दररोजच्या आहारात आपण बोंबील कोळंबी सुकट यासारखी सुकी मासळी आवडीने खात असतो. सध्या याच मासळीच्या सुकविण्याची लगबग समुद्र किनाऱ्यावर सुरु आहे. थेट समुद्र किनाऱ्यावरुन कोळी बांधवांच्या या व्यवसातील महत्वपूर्ण गोष्टींचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी.....