मसनजोगी समाजाचे मसनवाट्याचे जिणे सरणार तर कधी ?
मसनजोगी समाज मसनवट्याच्या कडेला घातलेल्या फाटक्या झोपडीत वर्षानुवर्षे हलाखीचे आयुष्य जगत आहे.;
मसनजोगी समाज मसनवट्याच्या कडेला घातलेल्या फाटक्या झोपडीत वर्षानुवर्षे हलाखीचे आयुष्य जगत आहे. मसनजोगी समूहाच्या समस्या मांडणारा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष ग्राउंड रिपोर्ट...