आपल्या कलेने अजरामर झालेले अनेक कलाकार आहेत. पण काळाच्या ओघात या कला अस्तित्वाची लढाई लढत आहेत. कारण कलाकारांच्या पदरी उपेक्षाच पडत आहे. काय आहे कलाकारांची अवस्था जाणून घेतलं आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी ट्राम्पेट वादक तानाजीराव यांच्याकडून...