Special Report : पेपरफुटीचा विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होतो?

Update: 2021-12-23 11:57 GMT
Special Report : पेपरफुटीचा विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होतो?
  • whatsapp icon

सध्या संपूर्ण राज्यात स्पर्धा परीक्षा पेपर फुटीमुळे खळबळ उडाली आहे. पण पेपर फुटीच्या घटना महाराष्ट्रासाठी नवीन नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसतानासुद्धा चांगल्या भवितव्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी शहरांमध्ये येत असतात. पुणे शहरात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येत असतात. सध्या राज्यात उघड झालेले पेपरफुटीचे प्रकरण, टीईटी घोटाळा याबद्दल राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी....


Full View

Tags:    

Similar News