Ground Report : सिंघू बॉर्डरवर राहणाऱ्या स्थानिकांच्या नजरेतून शेतकरी आंदोलन
ऐतिहासिक विजयानंतर सिंघू बॉर्डरवरुन शेतकरी घरी परतले आहेत. या एक वर्ष सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी मुक्काम ठोकला होता. त्यामुळे स्थानिकांना अनेक अडचणी येत असल्याचे वारंवार काही माध्यमं सांगत होते. पण इथल्या स्थानिकांना या आंदोलनाबद्दल काय वाटतं हे जाणून घेतले आहे आमचे करस्पाँडन्ट शिवाजी काळे यांनी....