"हमे दाल-चावल भी नही मिल रहा था", परप्रांतीय मजुरांचे पंतप्रधान मोदींच्या दाव्याला उत्तर
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशात लॉकडाउन लागला. सर्व कंपन्या,कारखाने एका घोषणेमुळे रात्रीत बंद झाले,मग मजुरांचे हाल सुरु झाले, मजुर स्थलांतर करु लागले. परराज्यातून आलेले कामगार मजूर आपापल्या राज्यात परतु लागले. काहीजण चालत निघाले होते. पण या मजुरांना महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. पण मुंबईतील परप्रांतीय मजुरांना मोदींच्या या आरोपाबाबत काय वाटते आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमचा प्रतिनिधी लीलाधर अनभुलेने...