MLA आमदारांचे नेमकं 'काम' काय?
कोर्टाने काय असे आदेश दिले त्यामुळे आमदार नाराज झाले? उपमुख्यमंत्री फडणवीसांना कशाची चिंता आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काय आदेश दिले झाले पहा MaxMaharashtra चा विधिमंडळातून स्पेशल रिपोर्ट..;
महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच विधिमंडळात जेव्हा आमदार निवडून जातो त्यावेळेस त्याचं नेमकं काम काय असतं? कोर्टाने काय असे आदेश दिले त्यामुळे आमदार नाराज झाले? उपमुख्यमंत्री फडणवीसांना कशाची चिंता आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काय आदेश दिले झाले पहा MaxMaharashtra चा विधिमंडळातून स्पेशल रिपोर्ट..