शरीराने ती स्त्री. पण मनाने मात्र पुरुष. समाजाच्या दृष्टीने स्त्री असलेल्या नांदेड पोलीस दलात कार्यरत असलेल्या वर्षाला विजय व्हायचं आहे. पण त्याला ती परवानगीच मिळत नाही. पहा वर्षाचा विजय होण्यासाठीचा हा संघर्ष आमचे प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांच्या या विशेष रिपोर्ट मध्ये...