मुंबईची तहान भागवणाऱ्या आदिवासी गावांचा घसा कोरडाच

मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील गंभीर वास्तव;

Update: 2023-06-08 09:52 GMT

मुंबईची तहान भागवणाऱ्या वैतरणा धरणाच्या परिसरातील आदिवासी गावांचा घसा कोरडाच आहे. धरण गावातंच आहे. त्या धरणाचे पाणी शहरांना पोहचत आहे परंतु गावकऱ्यांचा घसा आजही कोरडा आहे पाहा आमचे प्रतिनिधी रविंद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट..

Full View

Tags:    

Similar News