साडेतीन टन कांदा विकला, १८०० रुपये शेतकऱ्यालाच भरावे लागले

Update: 2023-03-22 13:53 GMT

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अनेक आश्वासने दिली गेली पण ही आश्वासने सत्यात उतरलीच नाहीत. साडेतीन टन कांदा विकून बीडच्या शेतकऱ्याला स्वतःचेच १८०० रुपये भरावे लागले आहेत. संताप आणणारा हा प्रकार हरिदास तावरे यांच्या या रिपोर्टमध्ये...


Full View

Tags:    

Similar News