स्मशानभूमीच नाव ऐकलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. अंधाऱ्या रात्री स्मशानभूमीत जाणे तर सोडा पण कुणी नाव देखील काढत नाही. अमावस्येला स्मशानातील अनेक दंतकथा आपल्या चित्रपटांमधून पहायला मिळतात. स्मशानभूमीविषयी असलेल्या या अंधश्रद्धा कमी व्हाव्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शाखेने अमावास्येच्या रात्रीच स्मशानभूमी सहल आयोजित केली होती. या सहलीचा उद्देश काय होता जाणून घेऊयात