पोलीओने अपंगत्व आल्याने आयुष्याचे चाकच थांबले. सर्व काही संपले असे वाटत असतानाच एक संधी मिळाली. अपंगत्वाचा सिम्बॉल ठरलेल्या याच व्हील चेअरने आयुष्यालाच गती दिली. आपल्याही आयुष्यात प्रेरणा देणारी दिव्यांग बांधवाची प्रेरणादायी गोष्ट पहा आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांच्या विशेष रिपोर्ट मध्ये...