बालविवाह झालेल्या मुलीचा अस्तित्वासाठी संघर्ष

Update: 2020-11-27 15:23 GMT

बालविवाहाची प्रथा राज्यातल्या अनेक भागात आजही कायम असल्याचे आपण ऐकत असतो. या बालविवाहाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींचे शोषण तर होतेच पण त्यांच्या आरोग्याचे, सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होतात. बालविवाहानंतर या मुलींना काय काय सहन करावे लागते, अनेक मुलींची कशी फसवणुक होते हे जाणून घेतले आहे अशाच एका पीडित मुलीकडून प्रियदर्शिनी हिंगे यांनी.... 

Full View

Tags:    

Similar News