महाड तारिक गार्डन इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता ?
जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या पेण येथील रहिवाशांची कैफियत;
महाड येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यासह राज्यातील जुन्या व धोकादायक इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पेण शहरात तारिक गार्डन इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली आहे. पहा आमचे प्रतिनीधी धम्मशील सावंत यांचा धक्कादायक रिपोर्ट...