तनुश्री दत्ता यांच्या तक्रारीची राज्यमहिला आयोगाने घेतली दखल

Update: 2018-10-12 06:57 GMT

नाना पाटेकर, गणेश आचार्य, समीर सिद्दीकी, राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली आहे.पोलिसांना या प्रकरणी काय कारवाई केली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश ही दिले गेले.

सविस्तर माहितीसाठी तनुश्री दत्ता यांना आयोगात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी) स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Similar News