६५ दिवसांपासून बार्टी कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन, सरकारचे दुर्लक्ष
गेल्या 65 दिवसांपासून पुण्यातील बार्टी संशोधन केंद्रासमोर संशोधक विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे यांनी