कामावर परतण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांनी फेटाळले, आमरण उपोषणाचा इशारा

Update: 2022-03-04 11:00 GMT
कामावर परतण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांनी फेटाळले, आमरण उपोषणाचा इशारा
  • whatsapp icon

एसटीच्या राज्य सरकारमधील विलिनीकरणाची मागणी राज्य सरकारने फेटाळली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. पण आता एसटी कर्मचाऱ्यांनी आणखी आक्रमक भूमिका घेत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या कर्मचाऱ्यांची म्हणणे जाणून घेतले आहे, आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...

Full View

Similar News