सोलापूर जिल्ह्यातील 'पल्लवी गंभीरे' या युवतीने सोलापूर येथील पहिल्या महीला रेडीओ आर. जे. होण्याचा मान मिळवला आहे. या प्रवासात यशस्वी होण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष जाणून घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…