समृद्धी महामार्गावर प्राण्यांसाठी पूल बनवले गेले. हि चांगली बाब आहे. पण गेली अनेक वर्षे आम्ही पुलाची मागणी करत आहोत आमच्यासाठी कधी पूल बांधणार असा खडा सवाल केला आहे रायगड जिल्ह्यातील या नागरिकांनी पहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा ग्राऊंड रिपोर्ट…