Crime Story | 'ती' उंबऱ्याच्या आत देखील असुरक्षितच...
बीड जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.;
बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल १४० बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमधील बहुतांश आरोपी हे ओळखीचे, नात्यातीलच आहेत. घराबाहेर स्त्रिया असुरक्षित असल्याची चर्चा अनेकदा होते. पण स्त्रिया उंबऱ्याच्या आत तरी सुरक्षित आहेत का ? पहा हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट...