जिल्हा परिषद शाळा म्हटलं कि आपल्यासमोर येते जुनी कौलारू इमारत, त्यातील गळकी कवले, तो ओरांडा आणि वर्ग खोल्यात प्रतिकूल स्थितीत शिक्षण घेणारे ग्रामीण विद्यार्थी. पण सांगली जिल्ह्यातील या गावातील जिल्हा परिषदेची शाळा खाजगी शाळेपेक्षा हायटेक करण्यात आली असून या शाळेची राज्यभरात चर्चा सुरु आहे.......