रुपयाची घसरण सुरु असताना आज पुन्हा: रुपयामध्ये घसरण झाली आहे . डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये पुन्हा: ऐतिहासिक घसरण झाली असून , सातत्याने घसरण होणाऱ्या भारतीय रुपयाला आजही झटका लागला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या निचांकी स्तरावर पोहोचला आहे. बाजार खुलताच एका डॉलरची किंमत 73 रुपये 34 पैशांवर पोहोचली.