विकासाच्या बाबतीत देशातील महत्वाच्या शहरांमध्ये गणना होणाऱ्या पुणे महापालिकेची हद्दवाढ होऊन 14 महिने पुर्ण झाले. मात्र या 14 महिन्यात पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि पुणे महापालिकेत समावेश असलेल्या मांजरी गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या नेमक्या काय आहेत? जाणून घेऊयात मॅक्स महाराष्ट्रचा प्रतिनिधी गौरव मालक यांच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात...