मुले पळविणारी टोळी आली असल्याचा मॅसेज आपल्या वॉटसअप ग्रुपला आला असेल. फेक (Fake message)असलेला हा या मॅसेज गावागावात आपली कला दाखवून भिक्षा मागून जगणाऱ्या समाजासाठी जीवघेणा ठरत आहे. वॉटसअपवरच्या या खेळात भटक्या समुहाचा (nomedic tribes)जीव जाण्याची वेळ आली आहे. कडेपूर येथील माळावर झोपड्यात राहणाऱ्या या समुदायाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी...