मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात EWS प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सेतुसुविधा केंद्रात सर्व्हर डाऊन असल्याचं सांगण्यात येत आहे, तहसील कार्यालयात या प्रमाणपत्रासाठी खेटे मारावे लागत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. या मुलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुलदीप नंदुरकर यांनी...