झाडी, डोंगार आणि हॉटेलमध्ये मंत्री व्यस्त, शेतकरी बांधावर त्रस्त

बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात सामान्यांच्या काय अडचणी आहेत;

Update: 2022-06-27 12:36 GMT

राज्यातील तब्बल ४० पेक्षा जास्त आमदार राजकीय संघर्षात राज्य सोडून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या गुवाहाटीतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहेत. पण राज्यात पावसाने अनेक ठिकाणी दडी मारली आहे. बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील एक गाव कानळदा इथल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे यांनी

Tags:    

Similar News