गाव होणार स्मार्ट पण रोजगाराचे काय?

Update: 2022-02-03 12:36 GMT

ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर गावांचा विकास झाला पाहिजे, असे म्हणतात. याच अनुषंगाने बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने नवी मुंबईतील दिवाळे गाव हे स्मार्ट गाव बनविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यावर बसून मासेविक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी महापालिकेने इथे मासळी मार्केट बांधले आहे. पण या ठिकाणी रस्त्यावर बसून मासेविक्र करणाऱ्या महिलांपैकी खूप कमी महिला व्यावसायिकांना जागा मिळणार आहे, त्यामुळे तेथील महिला व्यावसायिक आक्रमक झाल्या आहेत, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी....

Full View

Similar News