सारे शिकूया पुढे जाऊया हे सर्व शिक्षा अभियानाचे ब्रीदवाक्य आहे. पण बीड जिल्ह्यातील विद्यार्थी मात्र ऊस तोडी करणाऱ्या आईवडीलांबरोबर स्थलांतरीत होऊन ऊस तोड शिकत आहेत. शाळा सोडून ऊस तोडणारे विद्यार्थी आयुष्यात पुढे जाणार तरी कसे ? पहा आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांचा विशेष रिपोर्ट...