KPMG Report: धक्कादायक! कोरोना व्हायरसचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार मोठा परिणाम
कोरोना संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे देश ठप्प झाला. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. पण येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेपुढील आव्हानं काय असतील त्याचा आढावा घेणारी ही लेख मालिका...
KPMG Report: कोरोना संकटामुळे येता काळ अर्थव्यवस्थेसाठी चिंताजनक ! – भाग 1
KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कापड-तयार कपड्यांचा उद्योग – भाग 2
KPMG Report: वाहन आणि वाहनांचे सुटे भाग तयार करणारा उद्योग – भाग 3
KPMG Report: कोरोनाचे संकट आणि बांधकाम उद्योग – भाग 4
KPMG Report: कोरोनाचे संकट आणि कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने – भाग 5