स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात रस्ता, शाळा व आरोग्यसेवा अधांतरी...
"शोध अडगळ वाटांचा, कोकणच्या विकासाचा" अंतर्गत मँक्स महाराष्ट्राच्य माध्यमातून आज आपण अशाच एका कोकणातील गावाला भेट देणार आहोत जिथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देखील अजूनही रस्ता, शाळा आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधा पोहचल्या नाहीत. ६०० लोकसंख्या असलेली हि वस्ती आजही विकासापासून वंचित आहे. पाहूयात हा कृष्णा कोलपाटे यांचा कावळे गावाचा स्पेशल रिपोर्ट...