लक्ष्मीपूजनादिवशी केरसुणीला लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते. गावगाड्यातील अनेक सण मातंग व्यक्तीच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नाहीत. पण मातंग समाजाला मात्र या समाजव्यवस्थेमध्ये अस्पृश्यतेचीच वागणूक मिळते. पहा अशोक कांबळे यांचा विशेष रिपोर्ट...