६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या सामन्यांच्या मालिकेपूर्वी टीम इंडिया ४ दिवसाच्या सराव सामना खेळत आहे. परंतु २८ नोव्हेंबर पहिला सराव सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंडियाकडून पृथ्वी शॉ आणि के.एल. राहुल हे सलामीवीर मैदानात उतरले. राहुलचा खराब फॉर्म ऑस्ट्रेलियातही सुरुच आहे. राहुल फक्त 3 धावांवर बाद झाला.
नेटकऱ्यांचा के.एल. राहुलला सल्ला-
के.एल. राहुल लगातार खराब फॉर्म सुरु असल्याने नेटकऱ्यांनी त्याला धारेवर धरले असून फक्त कमी षटकांचे सामने खेळण्याचा सल्ला दिला आहे.
एवढेच नव्हे तर राहुलला वगळून मुरली विजयचा संधी देण्यात यावी अशी मागणीही नेटकऱ्यांनी केली आहे.
KL must be restricted to limited overs format. Longer format game not a cup of cake for him.
— Shyam Sundar (@shyind) November 29, 2018
Pls pls remove @klrahul11 from the selection radar there r so many players lik hanuma vihari n others waiting in line than this fellow who is a better model than a player this one sided love for @klrahul11 should end soon
— Dr.Alok.M (@DrAlok88) November 29, 2018
Rahul 😂 tumse na ho payega
— Mayurdhvajsinh (@MDJadeja_) November 29, 2018